महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
‘वंदे मातरम्’ने विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात बुधवार, ०४ जुलै, २०१८
बातमी
नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात आज नागपूर येथे झाली. विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम् ने करण्यात आली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा