महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

मुंबई : मंत्रालयात 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिन समारंभाची आज रंगीत तालिम करण्यात आली. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंद कुमार, उपसचिव सतीश जोंधळे यांच्यासह राजशिष्टाचार विभाग, पोलीस दल तसेच विविध मंत्रालयीन विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा