महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना शासनाच्या वतीने रविवारी श्रद्धांजली गुरुवार, १० जानेवारी, २०१९

मुंबई : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, व्यासंगी लेखक, प्रभावी वक्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने रविवारी दि. 13 जानेवारीला शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठातील पदवीदान सभागृहात सायंकाळी 6 ते 8 या वेळेत ही शोकसभा होणार आहे.

माजी न्यायमूर्ती श्री.धर्माधिकारी यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा