महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
४६ - रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात व्होटर स्लीपचे ९३ टक्के वाटप पूर्ण शनिवार, २० एप्रिल, २०१९

रत्नागिरी :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्रासह 11 प्रकारच्या  ओळखपत्रांची मदत घेता येणार आहे. यात आता अधिक प्रमाणात मतदान व्हावे यासाठी व्होटर स्लीपची भर पडली असून जिल्ह्यात अशा 12 लाख 73 हजार 29 स्लीपचे वाटप पूर्ण झाले. एकूण संख्येच्या 93 टक्के वाटप आजपर्यंत झाले आहे अशी माहिती 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

संपूर्ण मतदारसंघात 14 लाख 54 हजार 348 व्होटर स्लीप वाटप होणार आहे.त्यापैकी 93 टक्के वाटप झाले तर रायगड मतदार संघात एकूण 5 लाख 18 हजार  653 पैकी 3 लाख 62 हजार 136 व्होटर स्लीपचे वाटप झाले असेही सुनील चव्हाण म्हणाले.

 

लोकसभा मतदार संघ

जिल्हयाचे नाव

मतदार संघ क्रमांक

मतदार संघाचे नाव

एकूण मतदार

एकूण वितरित व्होटर स्लिप

टक्केवारी

46 रत्नागिरी सिंधुदुर्ग  लोकसभा मतदारसंघ

रत्नागिरी

265

चिपळूण

269140

254757

94.66

रत्नागिरी

266

रत्नागिरी

280819

271144

96.55

रत्नागिरी

267

राजापूर

237845

237845

100.00

सिंधुदुर्ग

268

कणकवली

229353

169721

74.00

सिंधुदुर्ग

269

कुडाळ

213666

149567

70.00

 

सिंधुदुर्ग

270

सावंतवाडी

223525

189995

85.00

एकूण

 

 

 

1454348

1273029

 

32 रायगड

रत्नागिरी

263

दापोली

279238

196478

70.36

 

रत्नागिरी

234

गुहागर

239415

165658

69.19

एकूण

 

 

 

518653

362136

 

 

यंदा व्होटरस्लीपवर प्रथमच सर्व माहिती सोबत मतदान केंद्राचा नकाशा देखील देण्यात आला आहे. हे या स्लीपचे वैशिष्ट्य आहे. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result