महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विभागीय आयुक्त कोकण विभाग कार्यालयाचे संकेतस्थळ कार्यान्वित बुधवार, १० जानेवारी, २०१८
नवी मुंबई : विभागीय आयुक्त कोकण विभाग या कार्यालयाने संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. http://www.divcomkonkan.gov.in हे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result