महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अमरावती विभाग
अकोला
शुक्रवार, १९ मे, २०१७
342 कोटीतून होणार अकोला जिल्ह्याचा विद्युत विकास - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अकोला जिल्ह्यातील सात ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन तीन उपकेंद्र व नवनिर्मीत अकोट विभागाचे लोकार्पण मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गत १२ तास वीज मिळणार अकोला : जिल्ह्यातील वीज ग्राहकांना शाश्वत ऊर्जा...
बुधवार, १७ मे, २०१७
तूर खरेदीतील अडचणी दूर करू - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय
अकोला : तूर खरेदीबाबत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले. तूर खरेदीसंदर्भात खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पाडली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी...
अमरावती
शुक्रवार, १९ मे, २०१७
दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दीष्ट – पालकमंत्री श्री. पोटे-पाटील
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकारांनी केले श्रमदान अमरावती : पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी वरूड तालुक्यातील अमडापूर व मुसळखेडा या गावांमध्ये श्रमदानासाठी...
शुक्रवार, १९ मे, २०१७
पाण्याच्या पुनर्भरणासह जमिनीची सुपीकता वाढेल - पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
वरूड तालुक्यात गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ अमरावती : गाळयुक्त शिवार योजनेमुळे तलावाची साठवण क्षमता वाढून जमिनीच्या सुपीकतेत भर पडेल. त्यामुळे या कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी...
बुलढाणा
गुरुवार, ११ मे, २०१७
जलयुक्त शिवार अभियानाची कामे विहीत कालावधीत पूर्ण करा- प्रा. राम शिंदे
जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक जलयुक्तच्या कामांमुळे 2 मीटरने पाणीपातळीत वाढ 45 हजार 270 टीसीएम पाणीसाठा व 38 हजार 121 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सोय गाळ काढण्याची लोकसहभागाने 58 गावांमध्ये कामे सुरू बुलडाणा : राज्यभर जलयुक्त शिवार ही शासनाची...
गुरुवार, ११ मे, २०१७
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- प्रा. राम शिंदे
उंद्री जवळील बेलसरी व झरी येथील तलावात जेसीबीचे पूजन गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ गाळ काढण्यावर रॉयल्टी माफ, यंत्रसामुग्री व इंधन खर्च शासन करणार बुलडाणा : धरणे गाळाने भरलेली असताना त्यामध्ये पाणी साठत नाही. अशा परिस्थितीत धरण,...
यवतमाळ
शुक्रवार, १९ मे, २०१७
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळीच खर्च करा - पालकमंत्री मदन येरावार
जिल्हा वार्षिक योजनेची बैठक सन 2016-17 च्या कामांचा आढावा यवतमाळ : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून विविध विभागांना विकास कामांसाठी मंजूर निधी त्याच आर्थिक वर्षात आणि वेळेत खर्च होणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री...
शुक्रवार, १९ मे, २०१७
रेल्वे भुसंपादन मोबदल्यातून शेतजमिनी खरेदी करा - पालकमंत्री मदन येरावार
इचोरी येथे मोबदल्याचे वितरण 11 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत एक कोटी चाळीस लाखांचा मोबदला यवतमाळ : शासनाने रेल्वे मार्गासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला चारपट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला...
वाशिम
शनिवार, २० मे, २०१७
वृक्ष लागवडीसाठी भामदेवी येथे श्रमदानातून खोदले अडीच हजार खड्डे
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा पुढाकार मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनीही केले श्रमदान जयपूर येथे ‘वॉटर एटीएम’चे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन वाशिम : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या...
बुधवार, १७ मे, २०१७
वाशिम जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा निधी - ऊर्जामंत्री
· शिरपूर-खंडाळा विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण · राज्यात मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविणार · शेतकऱ्यांना ऊर्जा बचत करणारे कृषीपंप देणार · राज्यातील शेतकऱ्यांना आणखी १० हजार सौर कृषीपंप...