महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पुणे विभाग
पुणे
बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७
`आपला जिल्हा पुणे` पुस्तिकेचे पालकमंत्री बापट यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
पुणे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे ‍जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या `आपला जिल्हा पुणे` या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते विधानभवन येथे करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,...
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण
पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापना दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन झाले. विधानभवन परिसरात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजवंदनाचा शानदार समारंभ पार पडला. पालकमंत्री...
सातारा
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
सातारा जिल्ह्याने प्रगतीचा ठसा कायम ठेवला – विजय शिवतारे
स्वातंत्र्य दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सातारा : जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम...
रविवार, ०९ जुलै, २०१७
शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे - सहकार मंत्री सुभाष देशमुख
सातारा : शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर देशही सक्षम होईल. शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी रेशमी शेतीकडे वळावे, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. वाई येथील जिल्हा रेशीम कार्यालयात सिल्क म्युझियम व...
सोलापूर
शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७
निवृत्ती महाराज वक्ते यांच्याकडून वारकरी सांप्रदाय परंपरेच्या समृद्धतेत भर- विजय देशमुख
पंढरपूर : ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांनी वारकरी सांप्रदायाची परंपरा अधिक समृद्ध केली आहे, असे गौरोद्गार पालकमंत्री विजय देशमुख यांनी काढले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने दिला जाणारा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार ह.भ.प. निवृत्ती महाराज...
शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७
शिष्यवृत्ती योजनेसाठी आराखडा तयार करा- रामदास आठवले
पंढरपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे लाभ मिळावेत यासाठी आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्या. श्री. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथील शासकीय...