महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नाशिक विभाग
अहमदनगर
सोमवार, २७ मार्च, २०१७
केंद्राचे विशेष जनजागृती अभियान बेलापुरात उत्‍साहात
अहमदनगर : केंद्र सरकारच्‍या विकास योजनांची माहिती देणारे विशेष जनजागृती अभियान श्रीरामपूर तालुक्‍यातील बेलापूर येथे झाले. ‘विकासाची नवी झेप’ विशेष जनसंपर्क कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून शासनाच्‍या योजनांची माहिती सर्व गावागावात...
बुधवार, २२ मार्च, २०१७
सर्वसामान्‍यांचा विकास साधणारा अर्थसंकल्‍प- सचिन तांबे
शिर्डी : महाराष्‍ट्र शासनाने सादर केलेला अर्थसंकल्‍प हा सर्वसामान्‍यांचा विकास साधणारा असल्‍याचे प्रतिपादन साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थाचे विश्‍वस्‍त सचिन तांबे यांनी केले. जिल्‍हा माहिती कार्यालय,...
जळगाव
सोमवार, २७ मार्च, २०१७
गिरीष महाजन यांची ‘लोकराज्य’ स्टॉल ला भेट
जळगाव : येथे आयोजित मुद्रा लोन मेळावा स्थळी लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. यावेळी त्यांचे समवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्ज्वलाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार...
सोमवार, २७ मार्च, २०१७
स्वयंरोजगारातून प्राप्त करा प्रगतीची सुवर्णसंधी - गिरीष महाजन
मुद्रा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची लक्षणीय उपस्थिती जळगाव : सर्व सामान्य माणसाचं जीवनमान उंचवावे यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध योजना अंमलात आल्या आहेत. मुद्रा बॅंक योजनेच्याद्वारे लहान मोठ्या...
धुळे
बुधवार, २२ मार्च, २०१७
पाण्याची बचत म्हणजे पाण्याची निर्मिती होय- एस. के. भदाणे
धुळे : पाण्याचे महत्त्व अनमोल आहे. पाणी म्हणजे जीवन होय. या पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा. पाण्याची बचत म्हणजे पाण्याची निर्मिती होय, असे प्रतिपादन धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे उपअधीक्षक अभियंता तथा जिल्हा समन्वयक एस. के. भदाणे यांनी येथे...
बुधवार, २२ मार्च, २०१७
वनहक्क कायद्याच्या लाभांसाठी सनियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा- परिमल सिंह
धुळे : वनहक्क कायद्यांतर्गत दावे मंजूर झालेल्या वैयक्तिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळतात किंवा नाही याविषयीची माहिती घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सनियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, असे निर्देश राज्यपालांचे सहसचिव...
नंदूरबार
बुधवार, २२ मार्च, २०१७
पाणी बचतीसाठी जलदूत होण्याची गरज- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
नंदुरबार : पाणी हे जीवन आहे, पाणी हे मौल्यवान आहे. भविष्यात पाण्याची बचत करण्यासाठी पाणी बचतीबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करुन सर्वांनी जलदूताची भूमिका बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. नंदुरबार मध्यम...
मंगळवार, २१ मार्च, २०१७
‘वनहक्क’ व ‘पेसा’ च्या माध्यमातून जंगल संपत्तीचे संवर्धन करावे- परिमल सिंह
नंदुरबार : वनहक्क व पेसा कायदा यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील जंगल संपत्तीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. तसेच वृक्ष लागवड मोहिमेत लोक सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रक्रियेत लोकांना समावून घेतले पाहिजे, असे राज्यपालांचे सचिव परिमल सिंह यांनी सांगितले. जिल्हाधिकारी...
नाशिक
सोमवार, २७ मार्च, २०१७
विकास योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उन्नतीचे प्रयत्न -विष्णु सवरा
नाशिक : वन हक्क जमीन कायदा, पेसा कायदा आणि शासनाच्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उन्नतीचे प्रयत्न करण्यात येत असून अडचणींवर मात करून हे आव्हान शासन पूर्ण करेल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी व्यक्त...
शनिवार, २५ मार्च, २०१७
अर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम
नाशिक : राज्याच्या अर्थसंकल्पाद्वारे कृषी क्षेत्राच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करताना पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे रोजगार निर्मितीवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय आणि...