महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
औरंगाबाद विभाग
औरंगाबाद
मंगळवार, १६ जानेवारी, २०१८
औरंगाबाद व लातूर विभागातील वर्ग ‘ड’ च्या लेखी परीक्षेतील उमेदवारांची प्राप्त गुणांची यादी
 
सोमवार, १५ जानेवारी, २०१८
निधी वेळेत खर्च करुन विकास कामे पूर्ण करा - पालकमंत्री रामदास कदम
244 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी टँकरमुक्त गांव करण्याच्या दिशेने नियोजन करा महिला रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न 15 दिवसांत सोडविणार शहराला प्लास्टीकमुक्त करणार औरंगाबाद : कल्याणकारी योजनांची पूर्तता करण्यासाठी शासन निधी उपलब्ध करुन देत असते....
जालना
सोमवार, १५ जानेवारी, २०१८
जिल्ह्यात व‍िजेचे जाळे निर्माण करण्यावर भर - पालकमंत्री बबनराव लोणीकर
जालना : सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला अखंडितपणे व योग्य दाबाने विजेचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात व‍िजेचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. परतूर तालुक्यातील वरफळ येथे...
शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
लोकराज्यच्या ‘पोलीस विशेषांकाचे’ अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या हस्ते विमोचन
जालना : ‘आपले पोलीस - आपली अस्मिता’ या लोकराज्यच्या अंकाचे विमोचन अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या हस्ते आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, दै. दुनियादारीचे पत्रकार किशोर...
परभणी
शनिवार, १३ जानेवारी, २०१८
शहीद कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर्वतोपरी मदत करणार - सुधीर मुनगंटीवार
शहीद नागठाणे कुटुंबियांचे वन मंत्र्यांकडून सांत्वन; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द परभणी : शहीद सदाशिव त्र्यंबकआप्पा नागठाणे यांनी वनसंरक्षण व शासनाचे हित जोपासण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने करंजगाव...
बुधवार, १३ डिसेंबर, २०१७
महाकर्जमाफी : शेतकऱ्यांना नवसंजीवनी
विशेष लेख… 24 जून 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कर्जमाफी, कर्जबाजारी शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. देशात...
बीड
रविवार, ०७ जानेवारी, २०१८
तरुण पिढीने निष्ठा आणि समर्पणवृत्तीने कार्य करावे - पालकमंत्री पंकजा मुंडे
बीड : तरुण पिढीने आपल्या यशस्वी जीवनासाठी निष्ठा आणि समर्पणवृत्तीने सकारात्मकतापूर्वक प्रयत्नशील रहावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले. जवाहर शिक्षण संस्थेचे वैद्यनाथ कॉलेज, परळी वैजनाथ येथे विद्यापीठ अनुदान आयोगातंर्गत अकराव्या योजनेच्या...
मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७
चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी भरीव योगदान द्यावे - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
बीड : शासनाने मागील तीन वर्षात राज्यातील जनतेसाठी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजनेसारखी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यासह समाजातील सर्व घटकांना झाला आहे. देशाच्या विकासासाठी तसेच भविष्यात चांगली...