महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधीमंडळअधिवेशन-२०१८
कामकाज
सोमवार, २२ मे, २०१७
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विजय जाधव यांना अटक करण्यात आलेली नाही
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत दि. 21 मे, 2017 रोजी विधानभवन परिसरात सांगली जिल्ह्याचे शेतकरी विजय जाधव हे आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली नसून अटकही करण्यात आलेली नाही, असे शिक्षण मंत्री...
सोमवार, २२ मे, २०१७
वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्ज- दीपक केसरकर
विधानपरिषद कामकाज : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 विधानपरिषदेत एकमताने मंजूर मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर प्रणालीचा कायदा सुटसुटीत असून या कायद्याच्या रचनेमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. वस्तू व सेवाकरामुळे महाराष्ट्राचा विकास...
वृत्त
शनिवार, २० मे, २०१७
आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची संवेदनशीलपणे अंमलबजावणी करावी- मुख्यमंत्री
मुंबई : पालघर, नंदुरबार व मेळघाट भागातील कुपोषण अधिक असलेल्या दुर्गम तालुक्यांमध्ये पावसाळ्यात होणारे कुपोषण रोखणे, साथीचे आजार तसेच बालमृत्यू रोखणे, रोजगाराची उपलब्धता करणे यासाठी संबंधित सर्व विभागांनी तातडीच्या उपाययोजनांची समन्वयाने व संवेदनशीलपणे...
शुक्रवार, ०७ एप्रिल, २०१७
कोयना भूकंप पुनर्वसन निधी प्रतिवर्षी 10 कोटी रुपये करावा- मुख्यमंत्री
मुंबई : कोयना भूकंप पुनर्वसनासाठी महाजेनकोमार्फत प्रतिवर्षी दिला जाणारा भूकंप पुनर्वसन निधी हा ५ कोटी रुपयांवरुन १० कोटी रुपये करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या...