महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोल्हापूर विभाग
कोल्हापूर
शनिवार, २४ जून, २०१७
लष्करी व शासकीय इतमामात शहीद सावन माने यांना अखेरचा निरोप
हजारोंचा जनसमुदाय गहिवरला कोल्हापूर : अमर रहे... अमर रहे, शहीद जवान सावन माने अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदे्मातरम अशा घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान सावन माने यांना शाहूवाडी तालुक्यातील...
गुरुवार, १५ जून, २०१७
महिला सक्षमीकरणासाठी `स्वयंसिध्दा` एक आदर्श - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : महिला स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी सुरु असलेले स्वयंसिद्धाचे काम हे निश्चितच प्रेरणादायी व आदर्शवत आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. केशवराव भोसले येथे स्वयंसिद्धा या सामाजिक संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित...
सांगली
गुरुवार, २२ जून, २०१७
जिल्हा वार्षिक योजना आराखड्यांतर्गत प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा - पालकमंत्री सुभाष देशमुख
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न 2017-18 च्या एकूण 295 कोटी 31 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश सांगली : सन 2016-17 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यांतर्गत...
गुरुवार, २२ जून, २०१७
जनतेची गाऱ्हाणी, पालकमंत्र्यांच्या कानी
पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी साधला जनतेशी संवाद नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश सांगली : माझ्या लेकराला शाळेत प्रवेश नाकारला आहे. साहेब, तुमच्याकडे मोठ्या आशेने आलोय... माझे कर्ज माफ करायचे आहे... गावच्या विकासासाठी...
सिंधुदुर्ग
शुक्रवार, २३ जून, २०१७
जन शिक्षण संस्थानचे कार्य उल्लेखनीय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सिंधुदुर्ग : कौशल्य विकास अंतर्गत गेले काही वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन शिक्षण संस्थानने सातत्याने उत्तम व उल्लेखनीय कार्य केले आहे. एक लाखावर लाभार्थींना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन चाळीस हजार लाभार्थींना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. जन शिक्षण...
शुक्रवार, २३ जून, २०१७
पर्यटन व फळझाडे लागवडीस सिंधुदुर्गात भरपूर वाव - आयुक्‍त डॉ.जगदीश पाटील
सिंधुदुर्ग : निसर्गसंपन्‍न असलेल्‍या सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात पर्यटन व फळझाड लागवडीत भरपूर वाव आहे. या दोन्‍ही योजनांच्‍या यशस्‍वीतेसाठी अधिकारी वर्गाने समन्‍वयाने कार्यरत राहण्‍याची आवश्‍यकता आहे, असे मत कोकण विभागीयआयुक्‍त...