महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधीमंडळ पावसाळी अधिवेशन २०१९
इतर बातम्या
मंगळवार, ०२ जुलै, २०१९
सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था - मंत्री डॉ. संजय कुटे
मुंबई : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठीत...
सोमवार, ०१ जुलै, २०१९
आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीना प्रमाणपत्र द्यावे- डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र सर्व विधवा पत्नीला प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती...
विधान परिषद
मंगळवार, ०२ जुलै, २०१९
विधान परिषद/लक्षवेधी
आयटीआय मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची एसीबीमार्फत चौकशी - कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर मुंबई : राज्य शासनाच्या व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयामध्ये १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या भ्रष्टाचार प्रकरणी समिती गठित करण्यात आली होती. आता या...
सोमवार, ०१ जुलै, २०१९
विद्यार्थ्यांना वाहन चालविण्यासाठी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरांद्वारे परवान्यांचे वाटप - दिवाकर रावते
मुंबई : मोटार वाहन नियमानुसार वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाकडे संबंधित वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे. मुंबई, कल्याण,नाशिक, नागपूर व चंद्रपूर या शहरातील महाविद्यालयात 49 शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरे आयोजित करण्यात आली. यामध्ये एकूण 1782...
विधानसभा
मंगळवार, ०२ जुलै, २०१९
मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी
इतर कामकाज ४५ वर्षातील विक्रमी पावसामुळे मुंबईच्या पाणीनिचरा व्यवस्थेवर ताण राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक सज्ज असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई : मालाड येथे पाणीपुरवठा व्यवस्थेजवळील संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात...
मंगळवार, ०२ जुलै, २०१९
विधानसभा लक्षवेधी
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याचे विचाराधीन- सुधीर मुनगंटीवार मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याचा विचार असल्याचे वनमंत्री...