महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र परिचय केंद्र
गोवा
सोमवार, १७ एप्रिल, २०१७
डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील पहिले वैज्ञानिक विचारवंत – वल्लभ गांवस
पणजी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे गौतम बुद्धानंतरचे पहिले वैज्ञानिक विचारवंत असल्याचे वल्लभ गांवस देसाई यांनी सांगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्र आणि दलित संघटना गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने...
बुधवार, २५ जानेवारी, २०१७
महाराष्ट्र परिचय केंद्रात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
गोवा : निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे तसेच त्यांच्यामध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय मतदान दिवसाचे आयोजन केले जाते. पणजी, गोवा येथील महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयातही राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त शपथ घेण्याच्या...
नवी दिल्ली
शनिवार, २० मे, २०१७
शांतीतूनच लेखन स्फुरते- एम.जे.अकबर
डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या ‘शांती की अफवांए’ पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्ली : समाजात विविध क्षेत्रातील अशांती हीच विचारास प्रवृत्त करते व त्यातून साहित्यकृती जन्माला येते. डॉ. ज्ञानेश्वर मुळेंनाही त्यातूनच प्रेरणा मिळाली असावी म्हणूनच त्यांनी...
शनिवार, २० मे, २०१७
राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा
नवी दिल्ली : माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून शनिवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात...