महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रायगड
गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७
सार्वजनिक वितरण प्रणालीचे पाऊल पारदर्शकतेकडे
रायगमध्ये `पॉस` (POS) मशिन्सद्वारे धान्य वितरण सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे होणारे धान्य वितरण हे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले की नाही? याचा माग घेणे कठीण असल्याने, अनेक लाभार्थी लाभापासून वंचित रहात असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून आपण ऐकत...
मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७
रायगड जिल्ह्यात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा
अलिबाग : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून पुढील 24 तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 से.मी ते 12 से.मी) ते त्यापेक्षा अधिक (12 से.मी. ते 24 से.मी.) होण्याची पूर्वसूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या काळात समुद्र खवळलेल्या...
मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७
भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत दोन अत्याधुनिक बोटी दाखल
अलिबाग : भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत आज दोन अत्याधुनिक बोटी विधीवत दाखल झाल्या. मुरुड जंजीरा येथील दिघी पोर्ट येथे हा शानदार सोहळा संपन्न झाला. भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक के. आर. नौटीयाल यांच्या हस्ते या बोटी सेवेत दाखल करुन घेण्यात आल्या....
मंगळवार, ०५ सप्टेंबर, २०१७
नागोठणेत पथनाट्यातून शासकीय योजनांचा जागर
संवादपर्वः श्री शिव गणेश मित्र मंडळ बाजारपेठ नागोठणे अलिबाग : माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत गणेशोत्सवात संवादपर्व कार्यक्रमात श्री शिव गणेश मित्र मंडळ बाजारपेठ नागोठणे, रोहा येथे `वाटचाल रायगडची` या पथनाट्यातून शासनाच्या विविध शासकीय योजनांची...
सोमवार, ०४ सप्टेंबर, २०१७
शासकीय योजनांची माहिती पथनाट्यातून
संवादपर्व : भाटे सार्वजनिक वाचनालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रोहा अलिबाग : माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत गणेशोत्सवात संवादपर्व कार्यक्रमात आज भाटे सार्वजनिक वाचनालय गणेशोत्सव मंडळ, रोहा येथे 'वाटचाल रायगडची' या पथनाट्यातून शासनाच्या विविध...
Showing Page: 1 of 19