महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
हिंगोली
मंगळवार, ०३ मार्च, २०२०
लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप
‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019’ हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमुक्ती पात्र लाभधारक शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमुक्ती प्रमाणपत्र...
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०
ग्रामीण भागातील नागरिकांद्वारे मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे कार्य चालू – साहित्यिक प्रा.विलास वैद्य
हिंगोली : 'मराठीच्या तामणात इंग्रजीची मेणबत्ती' अशी सद्या मराठी भाषेची परिस्थिती चालू असून ग्रामीण खेड्यातील जनतेद्वारेच मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे कार्य चालू असल्याचे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य साहित्यिक प्रा.विलास वैद्य यांनी...
गुरुवार, ३० जानेवारी, २०२०
हिंगोली जिल्ह्यासाठी एकुण ३४.३२ कोटी अतिरिक्त निधी मंजूर
  औंढा नागनाथ आणि सिद्धेश्वर पर्यटन स्थळांचा विकासाकरीता 11 कोटी मंजूर औरंगाबाद : हिंगोली जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2020-21 या अर्थिक वर्षाकरीता सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष 101 कोटी 68 लाख...
रविवार, २६ जानेवारी, २०२०
पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ
हिंगोली : राज्य शासनाने गरीब व गरजू व्यक्तिंसाठी केवळ 10 रुपयांमध्ये सकस आहार देण्यात करीता  ‘शिवभोजन’ योजनेची घोषणा केली होती. या ‘शिवभोजन’ योजनेची पहिल्या टप्प्यात अंमलबजावणी प्रजाकसत्ताक...
रविवार, २६ जानेवारी, २०२०
पारदर्शक कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकरी बांधव चिंतामुक्त होणार - पालकमंत्री वर्षा गायकवाड
हिंगोली : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहज, सोपी आणि पारदर्शक कर्जमुक्ती योजनेची घोषणा राज्य शासनाने केली असून यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच चिंतामुक्त होतील असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड...
Showing Page: 1 of 24