महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
यवतमाळ
शुक्रवार, १९ मे, २०१७
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळीच खर्च करा - पालकमंत्री मदन येरावार
जिल्हा वार्षिक योजनेची बैठक सन 2016-17 च्या कामांचा आढावा यवतमाळ : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून विविध विभागांना विकास कामांसाठी मंजूर निधी त्याच आर्थिक वर्षात आणि वेळेत खर्च होणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री...
शुक्रवार, १९ मे, २०१७
रेल्वे भुसंपादन मोबदल्यातून शेतजमिनी खरेदी करा - पालकमंत्री मदन येरावार
इचोरी येथे मोबदल्याचे वितरण 11 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत एक कोटी चाळीस लाखांचा मोबदला यवतमाळ : शासनाने रेल्वे मार्गासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला चारपट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला...
शुक्रवार, १९ मे, २०१७
गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग आवश्यक - पालकमंत्री मदन येरावार
गहुली हेटी येथे गाळ काढण्याचा शुभारंभ यवतमाळ : धरणे, तलावातील गाळ फार उपयुक्त आहे. हा गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकल्यास खतांपेक्षाही जास्त फायदेशीर ठरू शकतो. शिवाय धरणातील गाळ मोकळा झाल्याने त्यातील सिंचन क्षमताही वाढेल. त्यामुळे गाळमुक्त तलाव-गाळयुक्त...
बुधवार, १७ मे, २०१७
बाभुळगाव जिल्ह्यातील पहिला हागणदारीमुक्त तालुका
सात नगरपालिका हागणदारीमुक्त 294 ग्रामपंचायतीही संपूर्ण स्वच्छ यवतमाळ : शासनाने संपूर्ण हागणदारीमुक्त संकल्प केला असून त्यासाठी शहरी भागात व ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शंभर टक्के कुटुंबांकडे शौचालय बांधण्याचे काम...
मंगळवार, १६ मे, २०१७
वृक्ष लागवड मोहिमेच्या चित्ररथाचे यवतमाळात आगमन
आजपासून जिल्हाभर जाऊन करणार प्रचार पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते शुभारंभ यवतमाळ : वन विभागातर्फे दि. 1 जुलै रोजी एकाच दिवशी राज्यभरात वृक्ष लागवड कार्यक्रम लोकसहभागातून पार पडणार आहे. या मोहिमेच्या प्रचारासाठी चित्ररथाचे...
Showing Page: 1 of 21