महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधानसभा
मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८
विधानसभेच्या तालिका अध्यक्षाची नावे जाहीर
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली. त्यामध्ये आमदार सर्वश्री योगेश सागर, सुधाकर देशमुख, सदानंद चव्हाण, सुभाष साबणे, अमिन पटेल आणि संजय कदम यांचा समावेश आहे.
सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८
अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या विकासाचा ध्यास बाळगला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे राजकीय साधनशुचिता बाळगणारे नेते होते. त्यांनी कायमच देशाच्या विकासाचा ध्यास बाळगला. त्यांनी विविध प्रकारच्या विचारधारांचे कायमच स्वागत केले. त्यामुळे अटलजींना आंतरराष्ट्रीय पातळीवर...
शुक्रवार, २० जुलै, २०१८
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी 22 हजार 122 कोटींचे पॅकेज - वित्तमंत्री
नागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या समतोल विकासासाठी 22 हजार 122 कोटी रूपयांची जलद विकास योजना राबविणार असल्याची घोषणा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत नियम 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना केली. श्री.मुनगंटीवार...
शुक्रवार, २० जुलै, २०१८
विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी पावसाळी अधिवेशन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी 22 हजार 122 कोटी रुपयांचे पॅकेज नागपूर : विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी 22 हजार 122 कोटी रुपयांचे पॅकेज अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या पॅकेजच्या घोषणेसाठीच पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले आहे. या पॅकेजमधून पायाभूत...
शुक्रवार, २० जुलै, २०१८
विधानसभा लक्षवेधी
भिवंडी शहर व परिसरातील अनधिकृत गोदामासंदर्भात तातडीने कार्यवाहीचे आदेश - डॉ. रणजीत पाटील नागपूर : भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत गोदामांबाबत आजच सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अनधिकृत ठिकाणचे वीज व पाणी तोडण्याबाबत कार्यवाही करु, असे...
Showing Page: 1 of 9