महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सांगली
गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८
बळीराजाप्रती राज्य शासन संवेदनशील - पालकमंत्री सुभाष देशमुख
विट्यात सुधारित पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सांगली : शेतकरी देशाचा खरा कणा आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी, वीज, मातीपरीक्षण, बी-बियाणे, खते, पीककर्ज, हमीभाव अशा सर्वच बाबतीत राज्य शासन बळीराजाप्रती संवेदनशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख...
बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८
समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध - पालकमंत्री
सांगली : सांगली जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही सहकारमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्य...
बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत अँपचे उद्घाटन
 युवा पिढीने सामाजिक बांधिलकीतून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात - पालकमंत्री सुभाष देशमुख सांगली : केंद्र व राज्य शासन समाजातील विविध घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या तर राष्ट्र खऱ्या...
बुधवार, ०८ ऑगस्ट, २०१८
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सांगलीत लवकरच वसतिगृह सुरू होणार
वसतिगृहासाठी प्रस्तावित जागांची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी सांगली : मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहे सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय...
मंगळवार, ०७ ऑगस्ट, २०१८
सामाजिक जाणीव ठेवून समाजमाध्यमे सजगपणे हाताळा - माहिती उपसंचालक सतीश लळीत
सांगली : दैनंदिन जीवनव्यवहारांमध्ये सामाजिक माध्यमांचा वापर अपरिहार्यपणे वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे समाजविघातक ठरू शकणाऱ्या फेक न्यूजचा प्रसार सहजतेने व मोठ्या प्रमाणात होत आहे. सामाजिक सलोखा नष्ट करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या फेक न्यूजचा...
Showing Page: 1 of 41