महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नवी दिल्ली
शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७
राजधानीत सद्‌भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा
नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्‌भावना दिन साजरा करण्यात आला. दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्‌भावना दिन म्हणून साजरा करण्यात येते. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात...
बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७
जनसंपर्काबाबत राष्ट्रीय कार्यशाळा स्तुत्य उपक्रम- आभा शुक्ला
नवी दिल्ली : ‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करून महाराष्ट्र परिचय केंद्राने राष्ट्रीय राजधानीत उत्तम पायंडा पाडला आहे. राज्य शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे कार्य परिचय केंद्र उत्तम प्रकारे करीत असल्याच्या भावना व्यक्त...
बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७
‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन -विक्रीला सुरुवात
नवी दिल्ली : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात आजपासून गणेशमूर्ती व पुजेच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीला सुरुवात झाली आहे, गणेशमूर्ती विक्री २५ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. महाराष्ट्रातील...
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा
नवी दिल्ली : स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापन दिन राजधानीतील महाराष्ट्र सदन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांच्या हस्ते कस्तुरबा गांधीमार्ग आणि कोपर्निकस मार्गावरील दोन्ही महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण करण्यात आले....
सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७
महाराष्ट्रातील ५६ पोलिसांना राष्ट्रीय पोलीस पदके जाहीर
नवी दिल्ली : पोलीस सेवेतील उल्लेखनीय सेवेसाठी सोमवारी महाराष्ट्रातील ५६ अधिकारी- कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पोलीस पदके जाहीर झाली. १२ पोलिसांना पोलीस वीरता पदक, ३ पोलिसांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि ४१ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस...
Showing Page: 1 of 40