महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सोलापूर
सोमवार, २७ मार्च, २०१७
स्वाईन फ्ल्यूबाबत जागृती करा; पालकमंत्री विजय देशमुख यांच्या सूचना
सोलापूर : स्वाईन फ्लूच्या (इन्फ्लुएंजा ए एच 1 एन 1) आजारांबाबत जाणीव जागृती करा. त्याचबरोबर महानगरपालिका, जिल्हा आरोग्य अधिकारी कक्ष आणि सार्वजनिक रुग्णालय यांच्या सेवा प्रभावीपणे पुरवा, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिल्या. सोलापूर...
रविवार, २६ मार्च, २०१७
शहराच्या सुनियोजीत विकासासाठी कटिबद्ध - सहकारमंत्री सुभाष देशमुख
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेत सोलापूर शहराचा समावेश झाला आहे. या शहराच्या सुनियोजित विकासासाठी आपण कटिबद्ध राहु, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. सुंदरम नगर येथील तुळजाभवानी मंदिर सभामंडपाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी...
शुक्रवार, २४ मार्च, २०१७
अर्थसंकल्पातून सोलापूरच्या विकासाला चालना; आकाशवाणीवरील चर्चासत्रातील सूर
सोलापूर : राज्याच्या सन 2017-2018 साठीच्या अर्थसंकल्पातून सोलापूर जिल्ह्यातील कृषि, जलयुक्त शिवार, उद्योग, वस्त्रोद्योग आणि विमानतळाच्या विकासास गती मिळेल अशी अपेक्षा ‘अर्थसंकल्पातून सोलापूर’ चा विकास या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. सोलापूर...
गुरुवार, २३ मार्च, २०१७
‘अर्थसंकल्पातून सोलापूरचा विकास’चे आकाशवाणीवरुन उद्या प्रसारण
सोलापूर : राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून सोलापूरचा विकास या चर्चासत्राचे सोलापूर आकाशवाणी केंद्रावरुन उद्या शुक्रवार दिनांक 24 मार्च 2017 रोजी प्रसारण होणार आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर वित्त...
बुधवार, २२ मार्च, २०१७
उपलब्ध पाण्याचे नियोजन आवश्यक- दीपक पांढरे
सोलापूर : उपलब्ध पाण्याचा नागरिकांनी काटकसरीने व काळजीपूर्वक‍ वापर करावा. कारण पाण्याची निर्मिती करता येणे अवघड आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी वापराबाबत तसेच पाण्याच्या बचतीबाबत जनतेने साक्षर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी...
Showing Page: 1 of 9