महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जालना
सोमवार, १५ मे, २०१७
तुर खरेदी प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा - बबनराव लोणीकर
गुन्हे अन्वेषण विभागास संबंधित विभागाने सहकार्य करावे जालना : जालना जिल्ह्यातील शासकीय तुर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर परराज्यातील व्यापाऱ्यांनी तुरीची विक्री केल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन याचा...
शनिवार, १३ मे, २०१७
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाची पाहणी
जालना : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जालना औरंगाबाद रोडवर सुरू असलेल्या आयेशा टाऊनशिप या प्रकल्पास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...
शनिवार, १३ मे, २०१७
भविष्यातील जालना अतिशय उत्तम बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जालना : रस्ते, पाणी या मुलभूत गरजांबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा सुयोग्य वापर आणि भुयारी गटारांच्या सुविधांबरोबरच भविष्यातील जालना अतिशय उत्तम शहर असेल. त्याकरिता सर्वोतोपरी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, यासाठी एकत्रितपणे येऊन शहराच्या विकासासाठी...
शनिवार, १३ मे, २०१७
शासनाच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांची कामे मिशन मोडवर राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जालना : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी व शाश्वत पाण्यासाठी राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना या विकास योजनांची कामे जलदगतीने होण्यासाठी या...
शनिवार, १३ मे, २०१७
गाळातील सत्वामुळे उत्पादकतेत भरमसाठ वाढ होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जालना : गाळमुक्त धरण - गाळमुक्त शिवार उपक्रमामुळे गाळातील सत्वाचा फायदा पिकाला होऊन उत्पादकतेत भरमसाठ वाढ होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जाफ्राबाद तालुक्यातील शिंदी या गावच्या परिसरातील लघुसिंचन तलावाच्या गाळमुक्त...
Showing Page: 1 of 14