महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधानपरिषद
शुक्रवार, २३ मार्च, २०१८
गुटखाबंदीचा कायदा अधिक कडक करणार - गिरीश बापट
विधानपरिषद इतर कामकाज : मुंबई : गुटखाबंदीसाठी प्रबोधनाबरोबरच कायद्याचा धाक असणेही गरजेचे आहे. यासाठी गुटखाबंदीचा कायदा अधिक कडक करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितले. सदस्य...
शुक्रवार, २३ मार्च, २०१८
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईत होणार आर्थिक केंद्र मुंबई : ज्या ज्या देशात बुलेट ट्रेनचे प्रकल्प झाले आहेत तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ झाली आहे. प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या माध्यमातून सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ होणार असून हा प्रकल्प...
शुक्रवार, २३ मार्च, २०१८
वातावरणीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त समिती गठित
मुंबई : वातावरणातील बदल आणि त्याच्यावर होणारा परिणाम याबाबत सातत्याने व्यापक संशोधन करणे आणि पर्यावरण सक्षमीकरण सजग अशी नवीन यंत्रणा निर्माण करुन वातावरणीय बदलासाठी अनुकूल धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या...
शुक्रवार, २३ मार्च, २०१८
अश्विनी बिंद्रे खून प्रकरणाचा जलद गतीने तपास करणार - डॉ. रणजित पाटील
विधानपरिषद लक्षवेधी : मुंबई : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या खुनाच्या संदर्भात आरोपी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व अन्य साथीदारांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना सेवेतून...
शुक्रवार, २३ मार्च, २०१८
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे
विधान परिषद प्रश्नोत्तरे : मुंबई : राज्यातील स्वायत्त आणि अस्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांच्या बिंदूनामावल्या प्रमाणित करुन घेण्याची कार्यवाही सुरु असून रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे...
Showing Page: 1 of 20