महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उस्मानाबाद
रविवार, २६ मार्च, २०१७
पत्रकार अभ्यास दौरा कार्यक्रमाचा नळदूर्ग किल्ल्यावर समारोप
उस्मानाबाद : जिल्हा माहिती कार्यालय आयोजित पत्रकार अभ्यास दौरा दि. 16, 20 व 22 मार्च 2017 रोजी केला होता. दि 24 मार्च 2017 रोजी नळदूर्ग किल्ला परिसरात अभ्यास दौऱ्याचा समारोप माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, लातूर विभागाचे उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे...
रविवार, १९ मार्च, २०१७
महिला बचत गटांच्या वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज -कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलु
उस्मानाबाद : महिला बचतगटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच घटाकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलु यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर,उमेद,कृषी...
बुधवार, ०८ मार्च, २०१७
विचारांनी मॉडर्न होणे महत्त्वाचे - जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे
उस्मानाबाद : नुसत्या कपड्यांनी मॉडर्न न होता,विचारांनी मॉडर्न होणे महत्त्वाचे आहे. विचारांची समानता बंधुता आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद, महिला व बालविकास...
सोमवार, ०६ मार्च, २०१७
`मनरेगा सप्ताह` सर्वसमावेशक व्हावा - डॉ.पुरुषोत्तम भापकर
उस्मानाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा योजना ही खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होऊन त्याचा तळागाळातील जनतेला लाभ व्हावा यासाठी शासन, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी कर्मचारी आणि जनता या सर्वांनी मिळून हा मनरेगा सप्ताह...
शनिवार, ०४ मार्च, २०१७
डिजीधन जनजागृती कार्यक्रमाला उस्मानाबादमध्ये लक्षणीय प्रतिसाद
उस्मानाबाद : कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र डिजीधन जनजागृती कार्यक्रमाला उस्मानाबादमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाने...
Showing Page: 1 of 15