महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नाशिक
शनिवार, २२ जुलै, २०१७
पशुसंवर्धनाच्या योजना खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचवा- अर्जुन खोतकर
नाशिक : पशुसंवर्धन विभागाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी लाभार्थ्यांना गायी व म्हैशी ही दुभती जनावरे घेण्यासाठी मोठे अनुदान दिले जात असून या अनुषंगाने पशुसंवर्धन योजना राबवताना खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचण्याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश...
शुक्रवार, २१ जुलै, २०१७
पोलीस वसाहतीमधील गरजांसाठी शेतकरी आठवडे बाजार उपयुक्त- संजय दराडे
नाशिक : मुंबई, पुण्यानंतर संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत नाशिकमध्ये प्रथमच आठवडे बाजार भरत असून पोलीस वसाहतीमधील महिला व नागरीकांच्या गरजांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याबरोबरच मालेगाव येथेही आठवडे बाजार भरविण्यात...
गुरुवार, २० जुलै, २०१७
प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सांडपाणी, घनकचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक- रामदास कदम
नाशिक : प्रदूषणमुक्त महाराष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सांडपाणी, घनकचरा व प्लास्टिक बंदी यासंदर्भात व्यवस्थापन करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणे आवश्यक आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. विभागीय आयुक्त...
बुधवार, १९ जुलै, २०१७
आडगाव पोलीस ठाण्याची नवीन इमारत पथदर्शी- गिरीश महाजन
नाशिक : अद्ययावत सुसज्ज आडगाव पोलीस ठाण्याची नवीन इमारत राज्यातील इतर ठाण्यांसाठी पथदर्शी इमारत ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत आडगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या...
गुरुवार, १३ जुलै, २०१७
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात चांगले काम- दादाजी भुसे
        कळवण, देवळा, नाशिक तालुके संपूर्ण हागणदारीमुक्त नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात चांगले काम होत असून जिल्ह्यातील कळवण, देवळा व नाशिक हे तीन तालुके संपूर्ण हागणदारीमुक्त झाले आहेत,...
Showing Page: 1 of 15