महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
धुळे
शनिवार, २० मे, २०१७
धुळ्याचे वैभव असलेली प्रताप मिल सुरु करण्यासाठी प्रयत्नशील- डॉ.सुभाष भामरे
धुळे : धुळे शहराची वैभव असलेली प्रताप मिल सुरु करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले. प्रताप मिल येथे त्यांच्या हस्ते 41 कामगारांना 3 कोटी 68 लाख 62 हजार 109 पेक्षा जास्त व्हीआरएस रकमेचे...
बुधवार, १७ मे, २०१७
धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री
धुळे : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांमधून निधी आणून विकासपर्व सुरू केले आहे. राज्यात आलेली विदेशी गुंतवणूक, तसेच नगरविकास विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या शहर विकासाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील...
बुधवार, १७ मे, २०१७
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण
धुळे : मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी एकाच छत्राखाली सर्व सोईसुविधा देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय संरक्षण...
बुधवार, १७ मे, २०१७
साळवे येथील विकासकामांची मुख्यमंत्री यांच्याकडून पाहणी
धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी धुळे जिल्ह्यातील साळवे ता. शिंदखेडा येथील विविध विकास कामांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी जलयुक्त शिवार अभियानातील कामे, रमाई आवास योजना, फळबाग लागवड योजनेसह जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळा उपक्रमासही...
बुधवार, १७ मे, २०१७
26 जानेवारी 2018 पर्यंत धुळे जिल्हा हागणदारी मुक्त करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धुळे : येत्या 26 जानेवारी 2018 पर्यंत धुळे जिल्हा स्वच्छ भारत अभियानानुसार हागणदारी मुक्त झाला पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिंदखेडा येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा आढावा बैठक झाली. त्यावेळी...
Showing Page: 1 of 9