महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रत्नागिरी
रविवार, ०८ सप्टेंबर, २०१९
रत्नागिरीच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा - पालकमंत्री रवींद्र वायकर
    रत्नागिरी : रत्नागिरीच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 100 फुट उंच ध्वज उभारण्यात आलेला ध्वज रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.   जिल्हाधिकारी...
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
पाच वर्षात जिल्हयाच्या सर्वांगिण विकासाचे प्रयत्न- पालकमंत्री रवींद्र वायकर
दिमाखदार सोहळयात स्वातंत्र्यदिन साजरा पूरग्रस्तांना मदत देण्यास शासन क‍टिबध्द रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गेल्या 5 वर्षात नियोजन करुन विकासाची कामे सुरु केली ही लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य आहे. सोबतच जिल्हयात...
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
मिरजोळेतील जमिनीतील भेगा; पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली १ कोटी ३५ लाखांची मंजूरी
  रत्नागिरी : येथील मिरजोळे औद्योगिक वसाहतीलगत असणारी जमीन खचणे व  जमिनीला भेगा पडणे सलग दुसऱ्या वर्षी सुरु राहिले. या भागास राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी भेट देवून पहाणी केल्यावर ...
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
जगबुडी नदीवरील नवापूल गणेशोत्सवापूर्वी सुरु करा- पालकमंत्री रवींद्र वायकर
रत्नागिरी : जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम वेगाने करुन गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांसाठी तो सुरु करा असे निर्देश पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. जिल्ह‌यात झालेल्या पूरामुळे किती नुकसान झाले व पुनर्वसनासाठी...
शनिवार, १३ जुलै, २०१९
जिल्हा विकासाच्या २०१ कोटींच्या आराखड्याला मंजूरी - पालकमंत्री रविंद्र वायकर
रत्नागिरी :- सन २०१९-२० या वित्तीय वर्षाकरिता २०१ कोटी रुपयांच्या विकास आराखडयाला मंजुरी देण्यात आली असून या निधीचा नियोजनबद्ध शंभर टक्के विनियोग करुन जिल्हा विकासात अग्रेसर ठेवावा, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण  राज्यमंत्री...
Showing Page: 1 of 19