महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चंद्रपूर
सोमवार, २० मे, २०१९
पाणी टंचाईचा सामना युध्‍द पातळीवर करा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
उपाययोजना करणाच्‍या प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक आहे. त्याठिकाणी आवश्यकतेनुसार सर्व उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध केल्या जाईल. यासाठी सर्व...
सोमवार, १३ मे, २०१९
सरपंचांच्या सर्व तक्रारी निकालात काढून दुष्काळाच्या संकटावर उपाययोजना करण्याचे निर्देश
चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सरपंचांशी मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद   चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
बुधवार, ०१ मे, २०१९
राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढवूया : सुधीर मुनगंटीवार
 चंद्रपूर जिल्हा पोलिस मैदानावर ध्वजारोहण चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिवस चंद्रपूर येथे पोलीस मैदानावर उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा संदेश देतांना राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर...
गुरुवार, ११ एप्रिल, २०१९
चंद्रपूर लोकसभेसाठी अंदाजे ६२ ते ६३ टक्‍के मतदान
रखरखत्या उन्हात देखील मतदारांचा भरपूर प्रतिसाद दिव्यांग, अंध, तृतीयपंथी सर्वांचाच लोकशाहीच्या महोत्सवात सहभाग चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी आज ११ एप्रिल रोजी चंद्रपूर-वणी-आर्णी या मतदार संघामध्ये झालेल्या निवडणुकीत विदर्भात...
बुधवार, १० एप्रिल, २०१९
पोलींग पार्टी रवाना मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
एकूण १३ उमेदवार रिंगणात १९ लाख ४ हजार ३२ मतदार चंद्रपूर : जिल्ह्यातील १९ लाखावर मतदार उद्या मतदानाचा मताधिकार बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनाने आज सकाळी ७ वाजता पासून पोलींग पार्ट्या रवाना केल्या असून रात्री उशीरापर्यंत सर्वजण...
Showing Page: 1 of 77