महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नांदेड
बुधवार, १८ ऑक्टोंबर, २०१७
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा शुभारंभ नांदेड : दीपावलीच्या शुभ मुहुर्तावर बळीराजाला दिवाळीची भेट म्हणून राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करुन दिवाळी गोड केली आहे,...
शुक्रवार, १३ ऑक्टोंबर, २०१७
वाचनाचा आनंद अवर्णनीय - शरद कुलकर्णी
नांदेड : व्यक्तीमत्वाला प्रगल्भता येण्यासाठी, समृध्द व परिपूर्ण जीवन जगण्यासाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही. वाचनासारखा दुसरा आनंद नसून वाचन करण्याचा आनंद अवर्णनीय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले....
शनिवार, ०७ ऑक्टोंबर, २०१७
मानार नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नांदेड : उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी या धरणाचा जीवंत पाणीसाठा ७१.४६ टक्के इतका असून पाण्याचा येवा चालू आहे. सद्यस्थितीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्यामुळे धरण केव्हाही भरु शकते. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी दरवाजे उघडून मानार नदी पात्रात पाणी...
मंगळवार, ०३ ऑक्टोंबर, २०१७
मुक्त वातावरणातील निवडणुकांसाठी आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी - सहारिया
नांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता व निवडणुकीच्या अनुषंगीक बाबींच्या नियमांचे संबंधीत यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश...
रविवार, १७ सप्टेंबर, २०१७
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ उत्साहात संपन्न
नांदेड :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात मुख्य शासकीय समारंभात  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन...
Showing Page: 1 of 25