महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कामकाज
सोमवार, २२ मे, २०१७
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विजय जाधव यांना अटक करण्यात आलेली नाही
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत दि. 21 मे, 2017 रोजी विधानभवन परिसरात सांगली जिल्ह्याचे शेतकरी विजय जाधव हे आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली नसून अटकही करण्यात आलेली नाही, असे शिक्षण मंत्री...
सोमवार, २२ मे, २०१७
वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्ज- दीपक केसरकर
विधानपरिषद कामकाज : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 विधानपरिषदेत एकमताने मंजूर मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर प्रणालीचा कायदा सुटसुटीत असून या कायद्याच्या रचनेमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. वस्तू व सेवाकरामुळे महाराष्ट्राचा विकास...
सोमवार, २२ मे, २०१७
राष्ट्रगीताने विशेष अधिवेशन संस्थगित
मुंबई : राष्ट्रगीताने विधानमंडळाचे वस्तू व सेवा करविषयक विशेष अधिवेशन आज संस्थगित झाले असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच मंत्रीगण आणि विधीमंडळाचे सदस्य उपस्थित...
सोमवार, २२ मे, २०१७
वस्तू आणि सेवा कर प्रणालीनंतरही महाराष्ट्र प्रगतीपथावरच राहील- सुधीर मुनगंटीवार
जीएसटीमुळे एक कर- एक राष्ट्र - एकसंघ बाजारपेठेची निर्मिती महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ विधानसभेत एकमताने मंजूर मुंबई : वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे एक राष्ट्र, एक कर आणि एकसंघ बाजारपेठ ही संकल्पना प्रत्यक्षात आकाराला येणार असून या करप्रणालीच्या...
सोमवार, २२ मे, २०१७
संसदीय जीवनात महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य
मुख्यमंत्र्यांनी केले विधिमंडळ सदस्यांचे अभिनंदन मुंबई : संपूर्ण देशामध्ये अप्रत्यक्ष कराच्या एकसमान पद्धतीकरिता जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय देशपातळीवर घेण्यात आला. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यास एकमताने...
Showing Page: 1 of 22