महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लातूर
गुरुवार, २५ मे, २०१७
मुख्यमंत्र्यांकडून औराद शहाजनीतील बॅरेजची पाहणी
लातूर : जलसंपदा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील औराद शहाजनी (ता. निलंगा) येथील तेरणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यात आलेल्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंचनक्षमता, पिण्याच्या...
गुरुवार, २५ मे, २०१७
कीर्तन हे समाज प्रबोधनाचे उत्तम साधन- मुख्यमंत्री
लातूर : आपल्या देशात शेकडो वर्षांपासून कीर्तनाची परंपरा सुरू आहे. कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य वर्षानुवर्षे करत असून कीर्तन प्रबोधनाचे उत्तम साधन असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. खरोसा ता. औसा येथील...
बुधवार, २४ मे, २०१७
‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करावी- पांडुरंग फुंडकर
लातूर : राज्यात ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ या अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. लातूर विभागात ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाबाबत दिनांक 25 मे ते 08 जून या कालावधीत तंत्रज्ञान प्रसाराची सुरुवात होत असून शेतकऱ्यांच्या...
बुधवार, २४ मे, २०१७
शाश्वत जलसंवर्धनासाठी जुन्या जलस्त्रोतांचे पुनर्जिवन करावे- विजय शिवतारे
लातूर : जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणेच जुन्या पारंपरिक जलस्त्रोतांचे पुनर्जीवन करावे. यामध्ये विहीरी, कालवे, शिवकालीन बंधारे, नद्या यातील पाणीसाठा वाढविण्याचे प्रयत्न करावेत, अशी सूचना जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कृषि व जलसंधारण विभागांना...
मंगळवार, ०९ मे, २०१७
छायाचित्र प्रदर्शनास भेट देऊन अनेक चित्रप्रेमींनी प्रतिक्रिया नोंदविल्या
लातूर : विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सभागृहात दि.7 मे 2017 पासून ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र प्रदर्शनास सुरूवात झालेली आहे. या प्रदर्शनास लातूर शहर व जिल्ह्यातील अनेक नागरिक, शालेय महाविद्यालयीन...
Showing Page: 1 of 13