महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
इतर कामकाज
गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७
टेंभू,म्हैसाळ सिंचन योजनेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई : टेंभू उपसा सिंचन योजना तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात पार पडली. योजना सुरु व्हावी यासाठी शासन सकारात्मक आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बैठकीस जलसंपदा...
गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७
बीड शहराच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : बीड नगरपरिषदेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनामार्फत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, बीड शहरातील रस्ते दुरुस्ती करणे, नव्याने रस्ते तयार करणे, याबाबतचे नियोजन पालकमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन करावे व प्राधान्यक्रम तयार करावा. या प्राधान्य क्रमानुसार...
गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७
कृषी उत्पन्न वाढीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
मुंबई : कृषी उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे झाली. याप्रसंगी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार, कृषी...
मंगळवार, ०८ ऑगस्ट, २०१७
टेंभू, म्हैसाळचे योजनेतून सांगोला तालुक्यास पाणी देण्याबाबत बैठक संपन्न
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने माण नदीवरील आणि कोरडा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्याबाबत बैठक झाली. बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री...
गुरुवार, ०३ ऑगस्ट, २०१७
राधेश्याम मोपलवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरुन दूर करणार - मुख्यमंत्री
विधानसभा इतर कामकाज : मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांबाबत फॉरेन्सिक चौकशीसह एका महिन्यात संपूर्ण चौकशी करण्यात येईल. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना...
Showing Page: 1 of 3