महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
भंडारा
मंगळवार, २१ मे, २०१९
पालक सचिवांनी घेतला दुष्काळ परिस्थिती नियोजन आढावा
भंडारा : दुष्काळ परिस्थिती नियोजनाचा आज सहकार विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्हा पालक सचिव आभा शुक्ला यांनी आढावा घेवून जिल्ह्यात सुरु असलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी...
सोमवार, २० मे, २०१९
मध्यप्रदेश पंचायत राज संचालनालयाच्या चमूचा भंडाऱ्यात अभ्यास दौरा
आपले सरकार सेवा प्रकल्पाचा केला अभ्यास स्मार्ट ग्रामपंचायतींना दिल्या भेटी ग्रामगीता आणि टोपी देऊन चमूचे स्वागत भंडारा : पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभाग मध्यप्रदेश सरकारच्या चमूने भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर सुरू असलेल्या आपले सेवा...
बुधवार, ०१ मे, २०१९
देशाच्या प्रत्येक चळवळीमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे – ना. महादेव जानकर
 महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा भंडारा :- महाराष्ट्र हे शूरवीरांचे, ऋषी-मुनींचे, थोर तपस्वींचे, संत-महंतांचे, कलावंतांचे, क्रांतिवीराचे राज्य असून देशाच्या प्रत्येक चळवळीमध्ये महाराष्ट्राने मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री...
बुधवार, १० एप्रिल, २०१९
लोकसभा निवडणूक : उद्या मतदान, पोलींग पार्टी रवाना
Ø  एकूण १४ उमेदवार रिंगणात Ø  १८ लाख ८ हजार ९४८ मतदार भंडारा :  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या गुरुवार ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असून मतदानासाठी प्रशासनाने...
मंगळवार, ०९ एप्रिल, २०१९
मतदान केवळ अधिकार नसून कर्तव्य – डॉ. पार्थ मिश्रा
भंडारा : मतदान आपला अधिकार तर आहेच त्याहीपेक्षा कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी केले. मतदार जागृतीसाठी भंडारा शहरात आज भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समारोप प्रसंगी ते...
Showing Page: 1 of 29