महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वृत्त
शनिवार, २० मे, २०१७
आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची संवेदनशीलपणे अंमलबजावणी करावी- मुख्यमंत्री
मुंबई : पालघर, नंदुरबार व मेळघाट भागातील कुपोषण अधिक असलेल्या दुर्गम तालुक्यांमध्ये पावसाळ्यात होणारे कुपोषण रोखणे, साथीचे आजार तसेच बालमृत्यू रोखणे, रोजगाराची उपलब्धता करणे यासाठी संबंधित सर्व विभागांनी तातडीच्या उपाययोजनांची समन्वयाने व संवेदनशीलपणे...
शुक्रवार, ०७ एप्रिल, २०१७
कोयना भूकंप पुनर्वसन निधी प्रतिवर्षी 10 कोटी रुपये करावा- मुख्यमंत्री
मुंबई : कोयना भूकंप पुनर्वसनासाठी महाजेनकोमार्फत प्रतिवर्षी दिला जाणारा भूकंप पुनर्वसन निधी हा ५ कोटी रुपयांवरुन १० कोटी रुपये करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या...
शुक्रवार, ०७ एप्रिल, २०१७
‘शून्यातून विश्व’ पुस्तकातून प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या यशकथा
क्युआर कोडवर आधारित अनोखे पुस्तक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुस्तकाचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या यशोगाथांवर आधारित ठाणे जिल्हा प्रशासनाच्या पुस्तकाचे...
गुरुवार, ०६ एप्रिल, २०१७
अमेरिकन संसदीय शिष्टमंडळाने सभापती व अध्यक्षांची घेतली सदिच्छा भेट
मुंबई : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व राज्य विधीमंडळ राष्ट्रीय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्राराष्ट्रांतील देवाण घेवाण’ या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेचे दोन स्टेट सेनेटर श्रीमती पामेला अल्थॉफ व राज मुखर्जी...
शुक्रवार, ३१ मार्च, २०१७
निर्वासितांच्या वसाहतींचा सर्वेक्षण अहवाल एका महिन्यात सादर करावा - गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता
मुंबई : फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी ज्या वसाहती उभारण्यात आल्या होत्या, त्या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. या वसाहतींचा पुनर्विकास करावायाचा असून, एक महिन्याच्या आत या वसाहतींच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करावा, असे निर्देश गृहनिर्माण...
Showing Page: 1 of 11