महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जळगाव
सोमवार, २७ मार्च, २०१७
गिरीष महाजन यांची ‘लोकराज्य’ स्टॉल ला भेट
जळगाव : येथे आयोजित मुद्रा लोन मेळावा स्थळी लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. यावेळी त्यांचे समवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्ज्वलाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार...
सोमवार, २७ मार्च, २०१७
स्वयंरोजगारातून प्राप्त करा प्रगतीची सुवर्णसंधी - गिरीष महाजन
मुद्रा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची लक्षणीय उपस्थिती जळगाव : सर्व सामान्य माणसाचं जीवनमान उंचवावे यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध योजना अंमलात आल्या आहेत. मुद्रा बॅंक योजनेच्याद्वारे लहान मोठ्या...
गुरुवार, २३ मार्च, २०१७
‘पेसा’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा- परिमल सिंह
जळगाव : आदिवासी गावांच्या स्वयंपूर्णतेसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘पेसा’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन आदिवासींचे जीवनमान उंचावण्याची प्रक्रिया गतिमान करा, असे निर्देश राज्यपाल महोदयांचे उपसचिव परिमल सिंह यांनी दिले. ‘पेसा’...
गुरुवार, २३ मार्च, २०१७
पाणी बचतीचा संस्कार रुजवावा- किशोर राजे निंबाळकर
जळगाव : पाणी वाचविणे, त्याचे वापरासाठी व्यवस्थापन करणे या बाबी या पाणी बचतीशी निगडीत आहेत. शासन या बाबी जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने जलजागृती सप्ताह राबवित आहेत. त्यासाठी पाणी बचतीचा संस्कार मनामनात रुजवावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे...
सोमवार, २० मार्च, २०१७
वाचन संस्कृती संवर्धनात ग्रंथालयांची भूमिका मोलाची- गुलाबराव पाटील
नशीराबाद सार्वजनिक ग्रंथालयाचा शतकपूर्ती महोत्सव जळगाव : ग्रंथांचे माणसाच्या आयुष्यात मोठे महत्त्व आहे. ग्रंथांच्या वाचनानेच माणसाचा व्यक्तिमत्व विकास होऊन तो आपल्या आयुष्यात प्रगती करु शकतो. आजच्या संगणकाच्या युगात वाचन आणि लेखन संस्कृती संवर्धन...
Showing Page: 1 of 8