महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
इतर बातम्या
शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८
अधिवेशन कालावधीतील महत्त्वाचे निर्णय
  Ø दुष्काळासंदर्भातील निर्णय   ·    दुष्काळाशी सामना करण्यासाठी राज्याकडून 3 हजार कोटींची तरतूद. तसेच केंद्र शासनाकडे 7 हजार 522 कोटींचा प्रस्ताव. ·    अजूनही काही तालुक्यांची दुष्काळामध्ये...
शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८
नागपूर सुधार प्रन्यासने नागपूर क्रीडा संकुलाचे काम तातडीने पूर्ण करावे – मुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत नागपूर येथील उमरेड रोड येथील क्रीडा संकुलाचे काम हाती घेऊन तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील...
शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८
साखर निर्यातीसाठी बँक आणि साखर कारखाने यांनी समन्वय साधावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : साखरेची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल राहण्यासाठी साखर कारखाने आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी समन्वय साधून नो लिन खाते उघडावे. हे खाते काढत असताना केंद्र शासनाचे आणि साखर आयुक्त यांचे संमतीपत्र बँकांना द्यावे. साखर कारखान्यांना साखर...
शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८
नागपुरातील शिवराज मुद्रणालय कर्मचाऱ्यांना शासकीय वेतन लागू करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : नागपूर येथील शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्स या शासकीय मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांना शासकीय पगार लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शिवराज मुद्रणालयातील कार्यरत ५५ कर्मचाऱ्यांसाठी...
गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८
नाथजोगी समाजातील कुटुंबांना घरासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त योजनेतून अनुदान देणार - प्रा. राम शिंदे
मुंबई : भटक्या जमातीतील नाथजोगी समाजातील बेघर असणाऱ्या कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून अनुदान दिले जाणार असून त्यासंबंधीचा प्रस्ताव आल्यास तो तातडीने मंजूर केला जाईल, असे प्रतिपादन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास...
Showing Page: 1 of 8