महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधानपरिषद
शुक्रवार, २० जुलै, २०१८
स्वामीनाथन आयोगाने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा - सदाभाऊ खोत
अंतिम आठवडा प्रस्ताव उत्तर नागपूर : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी व त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने स्वामीनाथन आयोग आणला. यामुळे धानाचे हमीभाव मिळणार असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे कृषी राज्यमंत्री...
शुक्रवार, २० जुलै, २०१८
एस.टी. बस गाड्यांचे नुकसान केल्यास आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करणार - परिवहन मंत्री दिवाकर रावते
नागपूर : आंदोलनादरम्यान एस.टी. बस गाड्यांचे नुकसान केल्यास नागरिक अथवा आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानपरिषदेत निवेदन करताना सांगितले. श्री.रावते म्हणाले, अलिकडेच दूध दरवाढ आंदोलनामुळे एस.टी.च्या...
शुक्रवार, २० जुलै, २०१८
शासन सुधीर फडके, ग.दि.माडगुळकर, पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार - विनोद तावडे
विधानपरिषद निवेदन : नागपूर : शासन संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगुळकर आणि सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत निवेदन करताना सांगितले. या जन्मशताब्दी...
शुक्रवार, २० जुलै, २०१८
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव
विधानपरिषदेत विधेयक एकमताने मंजूर नागपूर : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली....
शुक्रवार, २० जुलै, २०१८
वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजाची उंची वाढवावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : विधानपरिषद हे वरिष्ठांचे सभागृह असून या सभागृहातील सदस्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी टाळून सभागृहाच्या कामकाजाची उंची वाढवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. सदस्य सुनील तटकरे व शरद रणपिसे यांनी सभागृहात मागील दोन दिवसांत...
Showing Page: 1 of 7