महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
परभणी
बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८
युवक-युवतींनी माहिती दूत बनून समाजाची सेवा करावी - पालकमंत्री गुलाबराव पाटील
 युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ  परभणी :- महाराष्ट्र शासनाच्या ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी परभणी जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी माहिती दूत बनून समाजाची सेवा करावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री...
बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करू - पालकमंत्री गुलाबराव पाटील
परभणी – जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा अधिक वेगाने विकास शक्य आहे. जिल्हा त्या दिशेने पुढे जात आहे याचा मला आनंद आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास...
शनिवार, ०४ ऑगस्ट, २०१८
परभणीत लवकरच मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह - बबनराव लोणीकर
परभणी : मराठा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ परिसरामध्ये एकूण 200 मुले व दीडशे मुलींसाठी महिनाभरात वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज केले. शासनाने डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता...
गुरुवार, २६ जुलै, २०१८
जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांचे हस्ते लोकराज्य वारी विशेषांकाचे प्रकाशन
परभणी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाचा ऑगस्टमधील ‘वारी’ या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा नियोजन अधिकारी...
रविवार, २४ जून, २०१८
सामान्य माणसाच्या विकासासाठी पतसंस्थांनी योगदान द्यावे-चंद्रकांत पाटील
परभणी : सर्वसामान्य माणसाची विकासाच्या दिशेने वाटचाल म्हणजेच देश व राज्याची प्रगती आहे. सर्वसामान्यांचा विकास हे ध्येय ठेऊन बँका व पतसंस्थांनी योगदान द्यावे, असे प्रतिपादन महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
Showing Page: 1 of 19