महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अहमदनगर
बुधवार, २२ मार्च, २०१७
सर्वसामान्‍यांचा विकास साधणारा अर्थसंकल्‍प- सचिन तांबे
शिर्डी : महाराष्‍ट्र शासनाने सादर केलेला अर्थसंकल्‍प हा सर्वसामान्‍यांचा विकास साधणारा असल्‍याचे प्रतिपादन साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थाचे विश्‍वस्‍त सचिन तांबे यांनी केले. जिल्‍हा माहिती कार्यालय,...
बुधवार, १५ मार्च, २०१७
आर्थिक साक्षरतेविषयक शिबीरांचे आयोजन- व्‍ही. आर. सोनटक्‍के
अहमदनगर : आर्थिक साक्षरता व कर्ज सल्‍ला केंद्र (एफएलसीसी) आणि बँकांच्‍यावतीने डिसेंबर 2016 अखेर विविध ठिकाणी आर्थिक साक्षरतेविषयक एकूण 1589 शिबीरे घेण्‍यात आली. यामध्‍ये 1 लक्ष 41 हजार 788 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असल्‍याची माहिती...
बुधवार, ०८ मार्च, २०१७
महिला ग्रामसभेलाही विशेष महत्‍व- अनिल कवडे
`महिला मतदार जागृती कार्यक्रम` जिल्‍हाधिकारी कवडे यांच्‍या उ‍पस्थितीत संपन्‍न अहमदनगर : महिलांना लोकशाही प्रक्रियेमध्‍ये सामावून घेण्‍यासाठी आरक्षण निर्माण करण्‍यात आले. धोरणे, योजना आखताना महिलांचा सहभाग असावा, हा यामागचा...
सोमवार, ०६ मार्च, २०१७
जीवनात यशस्वी होण्यासाठी सद्विचार महत्त्वाचा- अनिल कवडे
अहमदनगर : दुसऱ्यांच्‍या जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्य करा यामुळे आपल्‍या जीवनात आनंदाचा ठेवा निर्माण होईल. जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी सद्विचार आवश्‍यक आहे. सदाचाराची कास सोडू नका, जीवनमूल्‍य विसरु नका, असा प्रेमळ सल्‍ला...
सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७
मराठी भाषेचे संवर्धन गरजेचे - प्रा. डॉ. शिला गाडे
शिर्डी : संस्कृतीची जोपासणा आणि संवर्धनासाठी भाषेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यीम नव्हे: तर संस्कृकती व अस्मितेचे प्रतीक असते, मराठी भाषा हे महाराष्ट्रा चे वैभव आहे, त्यावमुळे मराठी भाषेचे संवर्धन गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोपरगाव...
Showing Page: 1 of 6