महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अकोला
गुरुवार, १८ एप्रिल, २०१९
अकोला लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदान
वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रांनी लक्ष वेधले अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातसाठी आज २ हजार ८५ मतदान केंद्रांवरून मतदारांनी उत्साहात मतदान केले. महिलांतर्फे संचालित सखी, सोयी-सुविधांयुक्त आदर्श, तर दिव्यांगांतर्फे दिव्यांग मतदान केंद्र अशा वैशिष्ट्यपूर्ण...
बुधवार, १७ एप्रिल, २०१९
अकोला लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान
18 लाख 64 हजार 544 मतदार पथकांच्या वाहनांचे जीपीएस ट्रॅकींग अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघासाठी गुरूवार, दि. 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी मतदान पथक मतदान केंद्रावर रवाना झाले आहे. लोकसभा...
मंगळवार, १६ एप्रिल, २०१९
मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
अकोला : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्‍या निवडणुक कार्यक्रमानुसार ०६ अकोला लोकसभा मतदारसंघा करिता दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान घेण्‍यात येणार असून मतदानाची वेळ सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत राहणार आहे.यासाठी...
मंगळवार, १६ एप्रिल, २०१९
मतदारांच्या सुविधेसाठी 1950 हा टोल फ्री नंबर
अकोला : अकोला लोकसभा मतदार संघाकरिता दिनांक 18 एपिल 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदानाचे दिवशी नागरिकांच्या सुविधेकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अकोला यांचे कार्यालयात 1950 हा टोल फ्री नंबर कार्यन्वित करण्यात आलेला आहे. सदर टोल फ्री नंबर...
मंगळवार, १६ एप्रिल, २०१९
दिव्यांगाचे 100 टक्के मतदान होण्यासाठी अकोला शहरातुन जनजागृती रॅली
अकोला : अकोला महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी व दिव्यांग बेरोजगार संघटना जिल्हा शाखा अकोला यांच्यावतीने दिव्यांगाचे 100 टक्के मतदान होण्यासाठी अकोला शहरातून जनजागृती रॅली आज मंगळवार 16 एप्रिल 2019 रोजी सकाळी काढण्यात आली. या रॅलीला निवडणूक...
Showing Page: 1 of 59