महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नंदूरबार
शनिवार, २३ मार्च, २०१९
बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष द्यावे - जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे
नंदुरबार : निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा उमेदवारांमार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता लक्षात घेता बँकांनी संशयास्पद व्यवहारावर लक्ष द्यावे आणि असे व्यवहार आढळल्यास त्याची माहिती निवडणूक यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा...
शुक्रवार, २२ मार्च, २०१९
दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रशासनातर्फे सर्व मदत - बालाजी मंजुळे
नंदूरबार : दिव्यांग मतदारांनी शंभर टक्के मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक पोलींग स्टेशनवर रॅम्प, व्हिलचेअर व वाहन व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी...
शुक्रवार, २२ मार्च, २०१९
लोकसभा निवडणुकीत तंत्रज्ञानाचा उपयोग - बालाजी मंजुळे
नंदुरबार : लोकसभा निवडणुका पारदर्शक आणि नि:ष्पक्ष वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना केल्या असून त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग देखील करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने...
सोमवार, १८ मार्च, २०१९
पथनाट्य व घंटागाडीमार्फत मतदार जनजागृती- बालाजी मंजुळे
नंदुरबार : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अंतर्गत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अधिकाधिक मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत असून पथनाट्य आणि घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती...
सोमवार, १८ मार्च, २०१९
मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुटी- जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे
नंदुरबार : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेल्या कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश...
Showing Page: 1 of 27