महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नागपूर
शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७
पर्यटनस्थळ तसेच मत्स्य उत्पादन केंद्र म्हणून कॅुंवारा भिवसेन विकसित करणार - मुख्य सचिव मल्लिक
नागपूर : कुँवारा भिवसेनला लाभलेली भौगोलिक, नैसर्गिक वनसंपदा, गौंड आदिवासी संस्कृती आणि हजारो वर्षांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करता रामटेकप्रमाणे या भागाचाही पर्यटनस्थळासोबतच मत्स्य उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देणार असल्याचे राज्याचे...
शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७
कमी पर्ज्यनमानामुळे जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करा - मुख्य सचिव सुमित मलिक
मुख्य सचिवांनी घेतला विभागातील विविध योजनांचा आढावा रोहयोअंतर्गत विविध विकास कामांना प्राधान्य नागपूर : कमी पर्ज्यनमानामुळे सिंचन प्रकल्पासह विविध जलसाठ्यामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यासोबतच पीककर्ज वाटप, शेतकऱ्यांना...
शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ - प्रा. राम शिंदे
आंजनगाव शिवारातील जलसाठ्याचे पूजन सिंमेट बंधाऱ्यामुळे पिकांना जीवनदान नाला खोलीकरणानंतर जलसाठ्यात वाढ नागपूर : टंचाईमुक्त राज्याची संकल्पना साकार करताना शिवारात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी जलयुक्त शिवार...
बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७
फ्लाय ॲश क्लस्टरद्वारे रोजगार निर्मितीस चालना देणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
कोराडी आणि खापरखेडा येथे देशातील पहिल्या फ्लाय ॲश क्लस्टरचे उद्घाटन उभारणीचे काम डिसेंबर 2017 अखेर पूर्ण होणार नागपूर : फ्लाय ॲशचा वापर अधिकाधिक वाढवून सिमेंट व वीट उद्योगातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात येत असून डिसेंबर 2017 अखेर कोराडी...
बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७
`गाव तेथे तलाव`` अंतर्गत नागपूर जिल्ह्यात एक हजार तलावांची निर्मिती - पालकमंत्री
धर्मापुरी येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलपूजन जलयुक्त शिवार, पांदण रस्त्यांच्या बांधकामांना प्राधान्य मनरेगांतर्गत गाव विकासाचा सर्वंकष आराखडा नागपूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार...
Showing Page: 1 of 64