महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वर्धा
बुधवार, ०१ मे, २०१९
महाराष्ट्र देशातील रोजगार व आश्रय देणारे राज्य
  वर्धा दि.1 (जिमाका) –कला , क्रिडा, साहित्य,नाटय सांस्कृतिक, उद्योग, समाजसेवा अशा सर्वंच क्षेत्रात मराठी माणसाने आपली छाप उमटवली असून केवळ राज्य आणि देशच नव्हे तर जगभरात मराठी माणसाच्या गुणांचा गौरव होत आहे. देशाची ओळख जगभर करण्यात मुबंईचा...
गुरुवार, ११ एप्रिल, २०१९
वर्धा लोकसभेसाठी शांततेत मतदान; अंदाजे ६५ टक्के मतदानाची शक्यता
सखी मतदान केंद्राची संकल्पना पहिल्यांदाच आयोगाची मतदान केंद्रावर थेट नजर वर्धा : लोकसभेच्या सर्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्यात ७ मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. वर्धा लोकसभा मतदार संघासाठी आज (दि. ११ एप्रिल ला)...
सोमवार, २५ मार्च, २०१९
दिव्यांग मतदारांना मिळणार ब्रेल लिपीतील मतपत्रिका
वर्धा : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०१९ हे वर्ष दिव्यांग मतदारासाठी सुलभ मतदान म्हणून जाहीर केले आहे. अस्थीव्यंग, दृष्टीहिन व्यक्तींना मतदान करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा असणार आहे. त्याचबरोबर दृष्टिहीन...
सोमवार, २५ मार्च, २०१९
उमेदवारांना जाहिराती प्रमाणित करुन घेणे बंधनकारक
चित्रपटगृह, बल्क एस.एम.एस, केबल नेटवर्क, सोशल मीडिया, रेडियो, डीजिटल बोर्डवरील जाहिरातींचा समावेश वर्धा : ११ एप्रिलला मतदान होणाऱ्या लोकसभा मतदारसंघासाठी आज नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. नामांकन दाखल होताच उमेदवार प्रचार सुरु करतात....
बुधवार, २० मार्च, २०१९
उमेदवारांच्या खर्चावर प्रशासनाचे लक्ष- काशिनाथ झा
सामान्य नागरिक आणि उमेदवारांनी ५० हजारापेक्षा जास्त रक्कम बाळगू नये दैनंदिन रोख खर्च १० हजारांपेक्षा जास्त नसावा राजकीय पक्षांची बैठक वर्धा : लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांना ७० लाख रुपयांपर्यंतची खर्च मर्यादा आहे. त्यामुळे उमेदवारांनी या...
Showing Page: 1 of 25