महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोल्हापूर
सोमवार, २१ ऑक्टोंबर, २०१९
जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे अंदाजे ७४ टक्के मतदान
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती कोल्हापूर : जिल्ह्यात आज झालेल्या मतदाना दिवशी अंदाजे एकूण 74 टक्के मतदान झाले. करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 85.15 टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर विधानसभा...
बुधवार, ०९ ऑक्टोंबर, २०१९
मतदार जनजागृतीसाठी बिंदू चौकात मानवी साखळी
सर्वांनी मतदान करा-जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर : पोवाडा, पथनाट्य आणि घोषवाक्य यांच्या जोडीला हजारो विद्यार्थ्यांनी आज सकाळी बिंदू चौकात मानवी साखळी करून "I will vote" चा संदेश देत मतदार जनजागृती केली. आम्ही मतदान करणार हा निर्धार यावेळी...
मंगळवार, ०८ ऑक्टोंबर, २०१९
फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या उमेदवाराला नोटीस
कोल्हापूर : फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणारे हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमदेवार प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (सर) यांना निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले-कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे. हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमेदवार श्री. गंगावणे...
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
मतदानाचा हक्क बजावण्यास पुढे या महापालिका आयुक्त श्री. कलशेट्टी यांची मतदारांना साद
  कोल्हापूर : जिल्ह्यात येत्या 21 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभेसाठी 10 विधानसभा मतदार संघात  निवडणूक होत असून भारतीय संविधाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी सर्वांनी मतदान करण्यास पुढे यावे, अशी साद महापालिकेचे आयुक्त मल्लीनाथ...
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
‘सी-व्हिजिल’ॲपवर तक्रारी नोंदवा आतापर्यंत नऊ तक्रारी दाखल - नोडल अधिकारी नितीन बांगर
कोल्हापूर : निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी नागरिकांना तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप नागरिकांसाठी उपलब्ध केले असून विधानसभा निवडणूक कालावधीत नागरीकांनी...
Showing Page: 1 of 82