महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालघर
सोमवार, १८ जून, २०१८
पालघर जिल्ह्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन
पालघर : भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम दि. 24 मे 2018 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये घोषित केला आहे. त्यानुसार 25 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणूक कामी तक्रार निवारण...
सोमवार, २८ मे, २०१८
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अंदाजे ४६.५० टक्के मतदान
पालघर :- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील 7 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले. सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अंदाजे 46.50 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानादरम्यान मशिनमध्ये तांत्रिक...
शनिवार, २६ मे, २०१८
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
पालघर :- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 2097 मतदान केंद्रांवर 28 मे रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली. या पोटवडणुकीकरिता 12 हजार 894 कर्मचारी तसेच चार हजार...
गुरुवार, १० मे, २०१८
निवडणूक संदर्भात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित
पालघर :- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या तक्रार कक्षाचा क्रमांक 02525-297250 आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत...
गुरुवार, १० मे, २०१८
निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारसंघासाठी डॉ. प्रीतम बी यशवंत आणि श्री. गोरख नाथ यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. प्रीतम बी यशवंत हे 128 डहाणू (अज), 129 विक्रमगड (अज), 130 (अज) पालघर...
Showing Page: 1 of 24