महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
इतर बातम्या
मंगळवार, ०२ जुलै, २०१९
सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था - मंत्री डॉ. संजय कुटे
मुंबई : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठीत...
सोमवार, ०१ जुलै, २०१९
आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीना प्रमाणपत्र द्यावे- डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र सर्व विधवा पत्नीला प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती...
सोमवार, ०१ जुलै, २०१९
मनरेगा योजनेला अधिक गती देऊन रोजगार निर्मिती वर भर द्यावा - डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला अधिक गती देऊन मजुरांनी कामाच्या मागणी केल्यानंतर किमान आठ दिवसात मजुराला रोजगार उपलब्ध कसा होईल यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या. आज...
शुक्रवार, २८ जून, २०१९
दूध भेसळ प्रकरणी दूध उत्पादक संस्थेवर कारवाई; सहभागी व्यक्ती, कर्मचाऱ्यांनाही दोषी धरणार- अन्न व औषध
  मुंबई : दूध हा जनतेच्या आहारातील महत्त्वाचा अन्नघटक आहे. दूध भेसळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असलेल्या व्यक्ती, दूध उत्पादक संस्था यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री...
शुक्रवार, २८ जून, २०१९
मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरल्याबाबत महामुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. प्रतिनिधींनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे आभार...
Showing Page: 1 of 3