महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गडचिरोली
बुधवार, १८ ऑक्टोंबर, २०१७
शेतकरी समृद्ध होण्यासाठी सिंचनाची सुविधा करणार - पालकमंत्री आत्राम
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण गडचिरोली : जिल्ह्यातील शेती संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असून कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ,...
सोमवार, ०९ ऑक्टोंबर, २०१७
ग्रंथालय सुसूत्रीकरण कार्यशाळा, लोकराज्य मेळावा संपन्न
गडचिरोली : ग्रंथ हे सर्वोत्तम ज्ञान देणारे साधन आहेत. काळ बदलला तरी ग्रंथांचे महत्त्व कमी होणार नाही. मात्र ग्रंथालयानी बदलत्या काळानुसार नव्या तंत्राचा वापर आपल्या कामकाजात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले. जिल्हा...
बुधवार, ०४ ऑक्टोंबर, २०१७
दुसऱ्याला मदतीचा हात देणारा विद्यार्थी घडावा - सुधीर मुनगंटीवार
विद्यापीठ 6 व्या वर्धापन दिनी वसतीगृहाचे उद्घाटन संपन्न गडचिरोली : चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील युवक कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होईल अशी क्षमता असलेला युवक. त्याला संधी मिळाली तर एकलव्यासारखी कामगिरी केल्याशिवाय रहाणार नाही. याकरीता या दोन जिल्ह्यासाठी...
मंगळवार, ०३ ऑक्टोंबर, २०१७
अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावी - पालकमंत्री
जिल्हा नियोजन समितीची बैठक गडचिरोली : जिल्ह्यात 70 वर्षात जो विकास झाला नाही तो आपणास गाठायचा आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारीने कामे करावीत. आपण साथ द्यायला पाहिजे. कामात चालढकल चालणार नाही, असे पालकमंत्री अंब्रीशराव आत्राम यांनी सांगितले....
गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७
अमडेलीत 70 वर्षांनी पोहोचली वीज, एसटी बस..!
पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम पोहोचले एस.टी.ने गडचिरोली : स्वातंत्र प्राप्तीनंतर 70 वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच वीज आणि एस.टी.बस एकाच दिवशी या गावात पोहोचली आणि समस्त अमडेली वासियांचे चेहरे उजळले. एस. टी. घेवून प्रत्यक्ष अहेरी स्टेटचे राजे...
Showing Page: 1 of 18