महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
औरंगाबाद
शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७
लाडसांवगीत विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या उपस्थितीत समाधान शिबीर संपन्न
एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ औरंगाबाद : सामान्य नागरीक आणि बळीराजासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. अशा योजनांची सखोल माहिती घेऊन त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ...
शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७
सद्‌भावनाने सातत्याने कार्य करत रहा- डॉ. पुरुषोत्तम भापकर
औरंगाबाद : जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्व जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याची, वैयक्तिक, सामुहिक स्वरुपाचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनीमय करुन संविधानिक मार्गाने सोडविण्याची प्रतिज्ञा विभागीय आयुक्त...
गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७
फुलंब्री येथील महाआरोग्य शिबिराचा 35 हजार रुग्णांना लाभ
औरंगाबाद :- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज फुलंब्री येथे महाआरोग्य शिबिर पार पडले. शिबिरात 35 हजार रूग्णांची तपासणी करून औषधीचे वाटप करण्यात आले. फुलंब्री येथील संत सावता माळी महाविद्यालयाच्या प्रांगणावर श्री. बागडे यांच्या...
बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७
गरजू लाभार्थ्यांना योजनांचा प्रामाणिकपणे लाभ द्या- हरिभाऊ बागडे
औरंगाबाद तालुक्यातील चौका येथे समाधान शिबीर एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ 200 भिल्ल समाजातील लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र औरंगाबाद : प्रधानमंत्री आवास, प्रधानमंत्री उज्ज्वला, प्रधानमंत्री पीक विमा, गोपीनाथराव...
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
वास्तुशास्त्रांच्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार- रामदास कदम
औरंगाबाद : सलीमअली सरोवर परिसरासह एमजीएम संस्थेच्या वास्तूशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेतून शहरातील तीन ठिकाणी उत्तमरित्या टाकाऊ वस्तुंपासून टिकावू अशा सौंदर्यीकरणाचे काम केले आहे. सौदर्यीकरण अतिशय उत्कृष्ट व उत्तम प्रकारे केले असल्याचे...
Showing Page: 1 of 25