महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बुलढाणा
बुधवार, २२ मार्च, २०१७
पाण्याची बचत करून आपले कर्तव्य पार पाडा- डॉ. विकास झाडे
बुलडाणा : पावसाची अनियमितता, अनिर्बंध होणारा पाण्याचा उपसा, दरडोई वाढलेला पाण्याचा वापर यामुळे पाणी हा काटकसरीचा विषय बनला आहे. पाण्याचा जेवढा उपयोग आपण करतो, त्यापेक्षा जास्त पाण्याची बचत करायला शिकले पाहिजे. पाण्याची बचत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य...
शनिवार, १८ मार्च, २०१७
शेततळे खोदण्यासाठी त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम
लाभार्थी शेतकरी व मशीनधारक यांच्यात करार मंजूर आकारमानाच्या शेततळ्याची 20 टक्के रक्कम डिझेलसाठी अग्रीम बुलडाणा : मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेततळे घेण्यासाठी आकारमानानुसार 22 हजार 100 पासून 50 हजार रूपयांपर्यंत अनुदान...
गुरुवार, १६ मार्च, २०१७
जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन
22 मार्च पर्यंत जलजागृती सप्ताह सप्ताहभर विविध कार्यक्रम बुलडाणा : जलसंपदा विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 16 मार्च ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन आज 16 मार्च 2017 रोजी करण्यात आले. जलजागृती सप्ताहाचे...
बुधवार, ०८ मार्च, २०१७
मानवी शृंखलेने दिला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा हुंकार..
जागतिक महिला दिनानिमित्त मानव शृंखलेचे आयोजन 8 किलोमीटर पर्यंत मानव शृंखला स्त्री भृण हत्या न करण्याचा संकल्प बुलडाणा : समाजामध्ये मुलींचा घटता जन्मदर बघता याबाबत जाणीव-जागृती होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने त्यासाठी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’...
सोमवार, ०६ मार्च, २०१७
लोणार महोत्सवाने ‘लोणार’चा लौकिक वाढविला- जे.पी. गुप्ता
लोणार महोत्सवाचा समारोप रंगारंग कार्यक्रमांनी साजरा झाला महोत्सव बुलडाणा : लोणार हे जागतिक किर्तीचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवराची महती संपूर्ण जगात आहे. सरोवराच्या लौकिकाला साजेसा महोत्सव जिल्हा प्रशासन, एमटीडीसी व लोणार नगरपालिका यांनी...
Showing Page: 1 of 8