महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सातारा
शुक्रवार, १९ मे, २०१७
जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जल नियोजनाबरोबरच पीक पद्धतीचे नियोजन आवश्यक-मुख्यमंत्री
किरकसाल गाव जलसंधारणाचा माईलस्टोन पुणे/सातारा : जलसंधारणात किरकसाल गावाचे काम आदर्शवत असून तो एक माईलस्टोन आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जल नियोजनाबरोबरच पीक पद्धतीचे नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
शुक्रवार, १९ मे, २०१७
राष्ट्र कार्य करणाऱ्या पवारवाडीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
सातारा : पवारवाडीकरांनी आपल्या श्रमदानामधून राज्य दुष्काळमुक्त करुन जलयुक्त बनविण्यासाठी अतिशय चांगलं काम केलं आहे. या त्यांच्या राष्ट्र कार्याला, समाज कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारवाडी ग्रामस्थांचे...
शुक्रवार, १९ मे, २०१७
इतर गावांनी आदर्श घ्यावा असे झाले आहे धामणेरचे काम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा : राज्यातील कुठल्याही गावांनी मला जर विचारले तर मी म्हणेल आदर्श गाव पाहण्यासठी धामणेरला जा. राज्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा असे पथदर्शी काम या गावाने केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र...
गुरुवार, ११ मे, २०१७
‘जलयुक्त’ शिवार एक चळवळ- सदाभाऊ खोत
सातारा : जलयुक्त शिवार योजना ही योजना राहिली नसून एक चळवळ बनली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी भोसरे येथील 6 बंधारे बांधण्यासाठी 86 लाख रुपये उपलब्ध करुन दिले जातील, असे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. भोसरे ता. खटाव या गावाने वॉटर कप स्पर्धेत...
मंगळवार, ०९ मे, २०१७
कर्मवीर भाऊराव पाटील यांना पालकमंत्री यांच्याकडून अभिवादन
सातारा : पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्ताने पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कर्मवीरांच्या समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, आमदार पंतगराव कदम, आमदार दिलीप वळसे-पाटील,...
Showing Page: 1 of 6