महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गोवा
मंगळवार, ०१ ऑगस्ट, २०१७
लोकमान्य टिळकांनी देशाचा वैचारीक पाया रचण्याचे कार्य केले - प्रभाकर ढगे
गोवा : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाचा राजकीय, सामाजिक आणि वैचारिक पाया रचण्याचे कार्य केले. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या प्रेरणेसाठी वाणी आणि लेखणी झिजवल्याचे प्रतिपादन दैनिक गोवन वार्ताचे सहयोगी संपादक प्रभाकर ढगे यांनी केले. महाराष्ट्र...
गुरुवार, २९ जून, २०१७
राजर्षी शाहू महाराज यांचे प्रशासन सर्वांना मार्गदर्शक – र.वी. प्रभूगांवकर
पणजी गोवा : राजर्षी शाहू महाराज यांचे प्रशासन हे सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे र.वी. प्रभूगांवकर यांनी सांगितले. महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी, गोवा आणि दलित संघटना गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमावेळी...
सोमवार, १७ एप्रिल, २०१७
डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील पहिले वैज्ञानिक विचारवंत – वल्लभ गांवस
पणजी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे गौतम बुद्धानंतरचे पहिले वैज्ञानिक विचारवंत असल्याचे वल्लभ गांवस देसाई यांनी सांगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्र आणि दलित संघटना गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने...
बुधवार, २५ जानेवारी, २०१७
महाराष्ट्र परिचय केंद्रात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
गोवा : निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे तसेच त्यांच्यामध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय मतदान दिवसाचे आयोजन केले जाते. पणजी, गोवा येथील महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयातही राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त शपथ घेण्याच्या...
बुधवार, ०४ जानेवारी, २०१७
महिला संघटनांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर करण्याची गरज- प्रभाकर ढगे
गोवा (पणजी) : देशातील महिला संघटनांनी सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा जागर करण्याची गरज निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी आणि दलित संघटना गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले...
Showing Page: 1 of 2